About us : Mahiti360.in हा एक मराठी माहितीपूर्ण ब्लॉग आहे, जिथे आम्ही सरकारी योजना माहिती, सरकारी नोकरी, ऑनलाईन मराठी अपडेट, सोप्या मराठी भाषेत देतो. आमचं ध्येय आहे – प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत योग्य, विश्वासार्ह आणि तपासलेली मराठी मध्ये माहिती पोहोचवणे.
🌐 Mahiti360 बद्दल (About us)
आजच्या डिजिटल युगात अनेक लोकांना सरकारी योजना अर्ज कसा करायचा, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, आधार-पॅन अपडेट, PF, CSC सेवा आणि स्कॉलरशिप माहिती याबाबत योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे चुकीची माहिती, फसवणूक किंवा संधी गमावण्याचा धोका वाढतो. Mahiti360 या समस्येवर उपाय म्हणून तयार करण्यात आला आहे.
📚 Mahiti360 वर तुम्हाला काय मिळेल?
✅ नवीन व अपडेटेड सरकारी योजना माहिती (Government Schemes in Marathi)
✅ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – step-by-step मार्गदर्शन
✅ आधार कार्ड, पॅन कार्ड, PF, CSC आणि डिजिटल सेवा माहिती
✅ विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी अपडेट्स
✅ सरकारी नवीन नियम, योजना अपडेट्स आणि महत्वाच्या बातम्या
🎯 आमचं मिशन
सोप्या मराठीत तपासलेली आणि practical माहिती देऊन लोकांना डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवणे आणि योग्य सरकारी लाभ मिळविण्यात मदत करणे.
🚀 आमचं व्हिजन
Mahiti360 ला मराठी भाषेतील एक विश्वासार्ह माहिती प्लॅटफॉर्म बनवणे, जिथे प्रत्येकाला सरकारी योजना, ऑनलाईन मराठी अडपेड आणि डिजिटल माहिती सहज उपलब्ध होईल.
ऑनलाईन मराठी अपडेट साठी : Mahiti३६० युट्युब चॅनलला सब्सक्राईब करा.