Ladki Bahin ekyc Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची सुवर्णसंधी!

Ladki Bahin ekyc Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेत असलेल्या किंवा लाभाची प्रतीक्षा करत असलेल्या पात्र महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. e-KYC प्रक्रियेदरम्यान काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने अनेकांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने ३१ मार्च २०२६ … Read more